आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रार्थना बेहेरेच्या हातावर रचली मेहंदी, गोव्यात आज होणार डेस्टीनेशन वेडींग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आज लग्नगाठीत अडकणार आहे. तिच्या फॅन्ससोबत सर्व मराठी सिनेसृष्टीला या लग्नाची उत्सुक्ता होती. या लग्नात प्रार्थना कशी दिसणार, काय घालणार याविषयी सर्वांनाच उत्कंठा आहे. अशातच प्रार्थनाचा मेहंदी लुक समोर आला आहे. दिग्दर्शक आणि लेखक अभिषेक जावकरसोबत प्रार्थना आज साताजन्माची गाठ बांधणार आहे.
 
या फोटोमध्ये प्रार्थना तिची मेहंदी दाखवताना दिसत आहे. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये प्रार्थना फार सुंदर दिसत आहे. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रार्थना बेहेरेचे पतीसोबतचे काही खास PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...