आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रार्थनाने केले हेअर कलरिंग, #gettingmarriedsoon म्हणत शेअर करतेय फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या सोशल मीडियावर जास्तच अॅक्टीव्ह असल्याचे दिसत आहे. प्रार्थनाने नुकतेच व्हॉट्सअप लग्न या चित्रपटाचे शूटिंग संपवले आहे. ती लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे त्यामुळे #gettingmarriedsoon असे म्हणत ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहे.  
 
प्रार्थनाने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिने कलरिंग केल्याचे दिसत आहे. यासोबतच प्रार्थनाने तिचे अनेक सुंदर फोटो तसेच भावी नवऱ्यासोबतचे फोटो गेल्या काही दिवसात शेअर केले आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रार्थना बेहेरेचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...