आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रार्थना बेहेरेच्या लग्नविधींना झाली सुरुवात, सोशल साईटवर शेअर केला PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लग्नगाठीत अडकण्यास सज्ज झाली आहे. तिने नुकताच एक फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. त्यात तीने तिच्या लग्नविधींना सुरुवात झाल्याचे सांगितले आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शन दिले आहे, And the marriage Vidhi begins...#gettingmarriedsoon #8daystogo #excited #notnervous #happyme ...missing you #abhishekjawkar
 
पोस्टवरुन प्रार्थना तिच्या होणाऱ्या नवऱ्याला मिस करत असल्याचे कळते. प्रार्थनाच्या होणाऱ्या पतीचे नाव अभिषेक जावकर आहे आणि तोसुद्धा चित्रपटसृष्टीशी निगडीत आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रार्थना आणि अभिषेक यांचे सोबतचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...