आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवोदित जोडपे झाले \'सैराट\', \'प्री वेडिंग शूट\'चे लागले असेही याड! बघा 6 VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : एप्रिल महिन्यात चित्रपटगृहात दाखल झालेल्या नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटाची जादू अजूनही कायम आहे. बॉक्स ऑफिसवर 100 कोटींच्या घोडदौड करणाऱ्या ‘सैराट’मधली गाणी प्रत्येकांच्या ओठांवर आहेत. ‘सैराट’च्या याच गाण्यांचा आता एक आगळावेगळा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. ‘सैराट झालं जी’ गाण्यावर चित्रीत करण्यात आलेल्या परशा आणि आर्चीच्या प्रेमभावना आणि रोमँटिक क्षण ‘प्री-वेडिंग शूट’च्या माध्यमातून अगदी जसेच्या तसे पुनर्चित्रीत केले जात आहे.
प्री-वेडिंग फोटो शूटऐवजी नवोदित जोडपी ‘सैराट’च्या गाण्यावर प्री-वेडिंग व्हिडीओशूट करत आहेत. यूट्युबवर हे व्हिडिओ व्हायरल झाले असून, त्याला नेटिझन्सची चांगली पसंती देखील मिळत आहे. ‘सैराट’च्या गाण्यांवर चित्रीत करण्यात आलेल्या ‘प्री-वेडिंग शूट’चे काही खास व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पुढील स्लाईड्सवर बघा, नवोदित जोडप्यांचे रोमँटिक क्षण...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...