आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वेलकम जिंदगी'च्या प्रीमिअरला ग्लॅमरस अंदाजात अवतरली अमृता, जमली तारे-तारकांची मांदियाळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून - अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी, उर्मिला कानेटकर-कोठारे, पुष्कर श्रोत्री आणि तेजस्विनी पंडीत)
मुंबईः स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर स्टारर 'वेलकम जिंदगी' हा सिनेमा शुक्रवारी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. रिलीजपूर्वी मुंबईतील मेट्रो बिग सिनेमाज् मध्ये सिनेमाचा भव्य प्रीमिअर सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरला मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.
सिनेमातील स्टारकास्टसह अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, जयवंत वाडकर, कोरिओग्राफर उमेश जाधव आणि त्यांची पत्नी, अभिनेता सुशांत शेलार, अली अजगर, पुष्कर श्रोत्री, उर्मिला कानेटकर-कोठारे या सेलिब्रिटींनी प्रीमिअरला हजेरी लावली होती. यावेळी बरेच स्टार्स सेल्फी मुडमध्येही दिसले.
प्रीमिअरला अमृता खानविलकरचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. ब्लॅक कलरच्या लाँग गाऊनमध्ये अमृता खूप सुंदर दिसली. तर तेजस्विनी पंडीतने साडी कॅरी केली होती. उर्मिलाने जीन्स आणि टॉपला प्राधान्य दिले.
प्रीमिअरला क्लिक झालेली स्टार्सची खास झलक बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...