आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळच्या निसर्गसौंदर्यात मंत्रमुग्ध झाली प्रिया बापट, पती उमेशसोबत शेअर केले फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचा पती आणि अभिनेता उमेश कामत नुकतेच केरळच्या ट्रीपवर गेले होते. त्यावेळी तिने यावेळचे काही फोटो शेअरही केले आहेत. केरळच्या निसर्गसौंदर्याचे फोटो यावेळी तिने तिच्या फॅन्ससाठी दाखवायला शेअर केले आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रिया बापटने शेअर केलेले तिच्या ट्रीपचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...