आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमृतानंतर प्रिया बापटनेही केला हा रेकॉर्ड, सर्व फॅन्स तसेच कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री अमृता खानविलकर ट्वीटरवर 100K फॉलोअर्सचा टप्पा गाठणारी पहिलीच मराठी अभिनेत्री ठरली होती. त्यानंतर आता हा मान मराठीतील बबली गर्ल प्रिया बापटला मिळाला आहे. प्रियाने आज ट्वीटरवर 100K फॉलोअर्सचा टप्पा गाढला. त्यानिमित्त सर्व फॅन्स आणि मराठी कलाकारांनी तिचे याबद्दल अभिनंदन केले आहे. 

 

अभिनेत्री अमृता खानविलकर 100K फॉलोअर्स गाठणारी पहिली मराठी अभिनेत्री बनली होती. अमृता खानविलकर आणि प्रिया बापट या दोन्ही अभिनेत्रींनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रिया बापटचे ट्वीटरवरील काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...