आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Priyadarshan Jadhav\'s Interview On Timepass 2

INTERVIEW: वाचा, \'टाइमपास 2\'मध्ये अशी झाली प्रियदर्शनची निवड अन् बरंच काही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः 'टाइमपास 2'च्या पोस्टरवर अभिनेता प्रियदर्शन जाधव)
बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरलेल्या 'टाइमपास'नंतर दिग्दर्शक रवी जाधव आता 'टाइमपास 2' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येताहेत. येत्या 1 मे रोजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालायला सज्ज झाला आहे. 'टीपी'मध्ये प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांनी दगडू आणि प्राजूची भूमिका साकारली होती. आता 'टीपी 2' मध्ये हे दोघेही तरुण झाले असून अभिनेता-लेखक आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव 'दगडू'च्या भूमिकेत तर चुलबुली प्रिया बापट 'प्राजू'च्या भूमिकेत झळकणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून दगडू आणि प्राजूच्या भूमिकेत कोण असणार याविषयीचा सस्पेन्स बाळगण्यात आला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच 'टीपी 2'च्या टीमने प्रियदर्शन आणि प्रियाची नावे उघड केली.
या सिनेमात दगडूच्या भूमिकेत प्रियदर्शनची वर्णी कशी लागली हे जाणून घ्यायची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांना असेल ना. आम्ही खुद्द प्रियदर्शनकडूनच हे गुपित उघड केलं.
चला तर काय सांगितले प्रियदर्शनने आपल्या या सिनेमाविषयी जाणून घेऊयात पुढील स्लाईड्समध्ये...