(छायाचित्रेः डावीकडून, आस्ताद काळे, अभिजित केळकर, संग्राम समेळ आणि शर्मिला शिंदे)
छोट्या पडद्यावरील डेली सोपमध्ये झळकणा-या कलाकारांना शूटिंगच्या व्यापातून एन्जॉय करण्यासाठी तसा फार कमी वेळ मिळत असतो. मात्र शूटिंगपासून जर वेळ मिळाला तर मग धमालमस्ती करण्यात हे कलाकार मागे नसतात.
स्टार प्रवाह वाहिनीवर गाजत असलेल्या 'पुढचं पाऊल' या मालिकेतील यंगस्टार्स अर्थातच अनिकेत केळकर, संग्राम समेळ, आस्ताद काळे, शर्मिला शिंदे, स्वप्नाली पाटील यांना अलीकडेच शूटिंगमधून थोडा ब्रेक मिळाली आणि या कलाकारांनी थेट अलिबाग गाठले. येथे या सर्व कलाकारांनी येथे भरपूर धमालमस्ती केली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या कलाकारांची आउटिंगची खास छायाचित्रे...