आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाबद्दल बोलली राधिका आपटे, म्हणाली \'मला माहीत आहे अनेक पुरुषांची नावे\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीत नेहमीच कास्टींग काऊचविषयी चर्चा केली जाते. यात केवळ महिलाच नाही तर पुरुषही त्यांना करिअरच्या सुरुवातीच्या काळात अशा प्रकारच्या लोकांचा सामना करावा लागला असे मनमोकळेपणाने सांगतात. प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेने आता यावर खुले वक्तव्य केले आहे.  राधिकाने लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या अनेक पुरुषांची नावे माहीत असल्याचा खुलासा केला आहे. 
 
हॉलिवूड निर्माता हार्वे वेंसटेन विवादानंतर आता फिल्म इंडस्ट्रीमधील लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर आले आहेत. एकापाठोपाठ एक हॉलिवूड दिग्गजांवर यौन शोषणाचे आरोप लागले आहेत. बॉलिवूडमधील इरफान खाननेही त्याला कास्टींग काऊचचा सामना करावा लागला असे सांगितले आहे. 
 

पुढच्या स्लाईडवर वाचा, कास्टींग काऊटविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे मंच हवा...

बातम्या आणखी आहेत...