मराठी सेलिब्रिटींची दिसली मांदियाळी...या पार्टीत मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांची उपस्थिती बघायला मिळाली. अभिनेता वैभव तत्त्ववादी, अभिनय बेर्डे, निर्मिती सावंत आणि त्यांचा मुलगा, सुमीत राघवन, शंकर महादेवन आणि त्यांच्या पत्नी, अभिनेते-दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर, आदेश आणि सुचित्रा बांदेकर, निखील साने, दिग्दर्शक-संगीतकार-गायक अवधुत गुप्ते, गायक सुरेश वाडकर आणि त्यांच्या पत्नी, किरण शांताराम आणि त्यांच्या पत्नी, निवेदिता सराफ यांच्यासह अनेक सेलिब्रिटी यावेळी दिसले.
सचिन-सुप्रिया यांच्या एकुलत्या एक लेकीचे Stunning फोटोज बघून तुम्हीही व्हाल तिचे 'जबरा फॅन'!