आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RARE FACTS & PIX : दिवसाला 60 सिगारेट ओढायचे नाना, पहिल्या मुलाचा झाला आहे मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय सिनेसृष्टीत प्रगल्भ अभिनेते म्हणून ओळखले जाणारे नाना पाटेकर यांनी नुकतीच वयाची 66 वर्षे पूर्ण केली आहेत. 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड-जंजीरा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात नानांचा जन्म झाला. नाना हा एक उत्तम अभिनेते आहेत, याविषयी कुणाच्या मनात संदेह असू नये. त्याचबरोबर बिनधास्त आपले मत रोखठोक मांडणारा एक रांगडा गडी अशीही त्यांची प्रसिद्धी आहे. यावर्षी नानांनी दुष्काळग्रस्त शेतक-यांना 'नाम' या संस्थेमार्फत मदत केली. नाना सामाजिक तसेत राजकिय सर्वत्र बाबतील रोखठोक मत मांडतात. परंतु नानांनी या सिनेसृष्टीत येण्यासाठी किती संघर्ष केला हे तुम्हाला माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला नाना यांच्या खासगी आयुष्याविषयी सांगत आहोत, त्यांना जन्म कुठे झाला आणि ते कसे या सिनेसृष्टीत आले...

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, नाना यांचे खासगी आयुष्य...
बातम्या आणखी आहेत...