आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेश‬ म्हणाला #MissYouPappa, पाहा वडिलांसोबतचे काही Rare Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विलासराव देशमुख आणि बालपणातील रितेश सोबत रितेशचा भाऊ. - Divya Marathi
विलासराव देशमुख आणि बालपणातील रितेश सोबत रितेशचा भाऊ.
एंटरटेनमेंट डेस्क - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपल्यातून जाऊन पाच वर्षे लोटली आहेत. प्रसिद्ध अॅक्टर आणि विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुखनेही त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने फेसबूकवर पोस्ट करत वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. विलासरावांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आपण त्यांचे आणि रितेशचे काही दुर्मिळ पोटो पाहणार आहोत. 

काय म्हणाला रितेश..
रितेशने वडिलांचा फोटो पोस्ट करत त्याच्याबरोबर अत्यंत भावनिक मॅसेज पोस्ट केला आहे. त्याच्या मॅसेजमध्ये रितेश म्हणतो.. पाच वर्षे झाली.. या काळात प्रत्येक क्षणी, प्रत्येक तासाला आणि प्रत्येक दिवशी तुमची आठवण आली... #MissYouPappa. 

असे होते, रितेशने पोस्ट केलेले कॅप्शन 
‪It's been 5 years.... have missed you every moment, every hour, everyday. #MissYouPappa ‬

पुढील स्लाइड्सवर पाहा, रितेश देशमुखचे वडिलांबरोबरचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...