आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शनाया'ने घेतली नवीकोरी कार, म्हणतेय 'आली रे आली नवीन गाडी आली'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील शनाया सध्या फार खुशीत आहे. त्याला कारणही तसेच आहे. शनाया म्हणजेच रसिका सुनीलने नुकतीच एक नवी कोरी गाडी स्वतःला गिफ्ट केली आहे. ही खुशखबर रसिकाने सोशल मीडियावरुन तिच्या फॅन्सला सांगितली आहे. 
 
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून रसिकाचा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे रसिका नेहमीच तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियामार्फत संवाद साधत राहते. रसिकाने क्रिएटा ही पांढऱ्या रंगाची गाडी घेतली आहे. यावेळी तिने तिच्या वडिलांचेही आभार मानले आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, रसिकाच्या इन्सटाग्राम अकाउंटचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...