Home | Bollywood | Marathi Cinekatta | ravi jadhav new marathi movie nude

रवी जाधवचा नवा सिनेमा 'न्यूड' लवकरच होणार प्रदर्शित, समोर आला फर्स्ट लुक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 28, 2017, 01:01 AM IST

'कच्चा लिंबू' चित्रपटातून नायक म्हणून झळकलेला दिग्दर्शक रवी जाधव त्याचा आगामी

 • ravi jadhav new marathi movie nude
  मुंबई - 'कच्चा लिंबू' चित्रपटातून नायक म्हणून झळकलेला दिग्दर्शक रवी जाधव त्याचा आगामी सिनेमा 'न्यूड' लवकरच प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक रवीने त्याच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला आहेत. यात त्याने त्याचा हा सिनेमा त्या सर्व मॉडेल्सला डेडीकेट केला आहे ज्या एका आर्टीस्टसाठी न्यूड होतात.
  रवी जाधवने या चित्रपटाचा टीझर फास्टर फेणेसोबत थिएटरमध्ये रिलीज केला आहे. या चित्रपटातील कलाकारांची अजून कोणतीही माहिती मिळाली नाही.
  पुढच्या स्लाईडवर पाहा, रवी जाधवने त्याच्या अकाउंटवर शेअर केलेले रिसेंट फोटोज्...

 • ravi jadhav new marathi movie nude
  रवी जाधवने फास्टर फेणे चित्रपटाच्या टीमसोबत काढलेला फोटो.
 • ravi jadhav new marathi movie nude
  रवी जाधवचा अजून एक आगामी सिनेमा रंपाटचे पोस्टर

Trending