आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पाच कारणांसाठी एकदा पाहायलाच हवा \'कच्चा लिंबू\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - प्रसाद ओकने आज रिलीज झालेल्या 'कच्चा लिंबू' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनामध्ये यशस्वी पदार्पण केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसादने अत्यंत संवेदनशीलपणे एका गंभीर विषयावर भाष्य केले आहे. कच्चा लिंबू हा प्रसादने दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट असला तरी चित्रपटात त्याचा नवखेपणा जराही जाणवलेला नाही. दीर्घकाळ कॅमेऱ्यासमोर वावरण्याचा अनुभव प्रसादला नक्कीच कामी आला असेल. सर्वच उत्कृष्ट नटाकटून तेवढेच चांगले काम करून घेण्याची सचोटी प्रसादला पहिल्याच चित्रपटात जमली आहे. अनेक अर्थांनी खास असलेल्या या चित्रपटाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या पॅकेजमधून आम्ही हा चित्रपट का पाहायला हवा याची पाच कारणे प्रेक्षकांना सांगणार आहोत. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, का खास आहे कच्चा लिंबू चित्रपट... 
 
बातम्या आणखी आहेत...