आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Friendship Day SPL: दिल दोस्ती दुनियादारीच्या मित्रांची टोपण नावे, जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका आणि त्यातले सहा फ्रेंड्स गेल्या काही महिन्यात खूप लोकप्रिय झालेत. आतापर्यंत प्रेक्षकांच्या ओठांवर एना, मीनू, केके, आशु, ही सगळी मालिकेतली टोपण नावे तर रूळलीच आहेत. पण ह्या मालिकेत अभिनय करणा-या सहा मित्रांची खरी टोपण नावे अद्याप कुणाला माहित नाही आहेत.
फ्रेंडशीप डेच्या निमीत्ताने divyamarathi.com तुम्हांला सांगतंय, ह्या मित्रांची टोपण नावे
मालिकेतले नाव
खरे नाव
सेटवरच्या मित्रांनी ठेवलेले टोपण नाव
एना मॅथ्युस
पुजा ठोंबरे
पू, पूजी, पुजुडी
मीना शेवाळे(मीनू)
स्वानंदी टिकेकर
स्वांडू , स्वांडी, रणरागिणी
कैवल्य कारखानीस (केके)
अमेय वाघ
सुपरस्टार किंवा अम्या
आशुतोष शेवाळकर (आशु)
पुष्कराज चिरपुटकर
किंग,
सुजय साठ्ये
सुव्रत जोशी
सुग्रीव, माया डोळस
रेशमा पाटील
सखी गोखले
मंदोदरी, सखू,
पुढील स्लाइडमध्ये वाचा, का आणि कशी पडली ही टोपणनावे ?