आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सैराट' फेम 'आर्ची' आपले शिक्षण पूर्ण करणारच, वाचा कुणी केलाय हा खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ या सिनेमातून यशोशिखरावर पोहोचलेली आर्ची अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने ऐन दहावीत असताना शाळा सोडल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच चर्चेत होती. रिंकूने शाळा सोडली याचा अर्थ तिने सिनेसृष्टीत करिअर करण्यासाठी शिक्षणालाच रामराम ठोकल्याची चर्चा रंगली होती. मात्र रिंकूने 17 नंबरचा फॉर्म भरला असून ती बाहेरुन दहावीची परीक्षा देणार असल्याचे तिचे वडील महादेव राजगुरु यांनी नंतर स्पष्ट केले होते. शिवाय रिंकू तिचे सिनेसृष्टीतील करियर सांभाळत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करेल असेही तिच्या कुटुंबाने म्हटले आहे.

पुढे वाचा, काय म्हणाले आहेत रिंकूचे आईवडील...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...