आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो', जाणून घ्या असं का म्हणतोय रितेश देशमुख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अवघ्या 4 दिवसांवर गणेशोत्सव हा सण आला आहे. घराघरांत बाप्पाचे आगमन होणारेय. अशातच बाप्पाच्या आगमनाला आणि संपूर्ण 11 दिवस वाजणारी गाणी लाँच होत असताना. स्टार प्रवाह वाहिनीचे #ThankGodBappa आपल्यासारखा नसतो हे गाणं लाँच झालं आहे. या गाण्यामध्ये आपल्याला सुपरस्टार रितेश देशमुख दिसत आहे. बाप्पा आपल्या सारखा कसा नसतो हे या गाण्यात सांगण्यात आलं आहे.

या गाण्यात रितेश देशमुख आपल्याला बँजो सिनेमातील लूकमध्ये दिसत आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जेनेलिया डिसोझा – देशमुखच्या ‘मुंबई फिल्म कंपनी’ या प्रोडक्शन हाऊसमार्फत प्रोड्युस करण्यात आला आहे. हे गाणं नक्की यंदाच्या गणेशोत्सवात धूम करणार आहे. रितेश देशमुखच्या आवाजात हे गाणं आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, बाप्पा का आपल्यासारखा नसतो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...