आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ जाधवच्या 'गेला उडत' नाट्यप्रयोगाला पोहोचले रितेश, अमेय, केक कापून केले सेलिब्रेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  रितेश देशमुखची निर्मिती असलेला 'फास्टर फेणे' गेल्या महिन्यात 27 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रितेश देशमुखचा चित्रपट आणि त्यात तरुणाईचा लाडका अभिनेता अमेय वाघ असल्याने या चित्रपटाबद्दल लोकांच्या मनात फार उत्सुक्ता होती आणि लोकांच्या अपेक्षांना पात्र ठरलेला हा सिनेमा सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाचे अजूनही प्रमोशन करण्यात व्यस्त आहे रितेश-अमेय..
 
गेला उडत नाटकाच्या प्रयोगाला पोहोचले रितेश-अमेय..
रितेश देशमुख आणि अमेय वाघ सिद्धार्त जाधवच्या गेला उडत या नाट्यप्रयोगाला शिवाजी नाट्य मंदीर दादर येथे पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी 'फास्टर फेणे'चे सेलिब्रेशन करत केकही कापला. यावेळी एकमेकांना केक भरवत सर्वांनी धमाल मज्जा केली. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, शिवाजी नाट्यमंदीर येथे झालेल्या फाफे सेलिब्रेशनचे खास PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...