आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीत नव्हे अक्षयला घेऊन हिंदीत तयार होणार होता \'लयभारी\', अशी झाली होती सलमानची एन्ट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अ‍ॅक्शनपट म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो दाक्षिणात्य किंवा बॉलिवूडचा एखादा जबरदस्त मसालापट. मारामारीची जबरदस्त दृष्य, “लार्जर दॅन लाईफ” अशी प्रतिमा असलेला नायक आणि तेवढाच तगडा खलनायक, त्यांच्यातील टशन, शह-काटशह देत एकमेकांवर मात करण्याची लागलेली स्पर्धा असा सगळा मसाला या चित्रपटांत असतो. मराठी चित्रपटात असे विषय अशी अॅक्शन आजवर क्वचितच बघायला मिळाली. असे असले तरी अॅक्शनपटाचा एक मोठा चाहतावर्ग आपल्याकडे आहे. असाच एक अॅक्शनपॅक्ड आणि बिग बजेट मराठी सिनेमा दोन वर्षांपूर्वी रिलीज झाला आणि त्या सिनेमाने मराठी बॉक्स ऑफिसवर एक इतिहास रचला होता.
 
आम्ही बोलतोय ते रितेश देशमुख स्टारर “लय भारी” या सिनेमाविषयी. तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 11 जुलै रोजी 'लय भारी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला होता. आज या सिनेमाच्या रिलीजला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जाणून घेऊयात सिनेमाशी निगडीत काही रंजक गोष्टी.  

पुढील स्लाईडमध्ये वाचा, या सिनेमात सलमानची वर्णी कशी लागली होती, मराठीत नव्हे तर हिंदीत तयार होणार होता 'लय भारी'... 
बातम्या आणखी आहेत...