आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:सचिन पिळगावकरांनी घेतली नवी-कोरी जीप, पत्नी सुप्रियासोबत शेअर केले Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी अभिनेता-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी नुकतीच नवी-कोरी जीप घेतली आहे. यावेळी त्यांनी या नव्या जीपचे फोटो शेअर केले आहेत. सोबतच त्यांनी सुप्रिया या कारचे उद्घाटन करतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. 
 

सुप्रिया आणि सचिन यांनी नंतर नव्या कारसोबत पोज देत फोटो काढले. 

 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सचिन-सुप्रिया यांचे काही फोटो आणि शेवटच्या स्लाईडवर VIDEO..

बातम्या आणखी आहेत...