आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरच्या अंबाबाईचे नवविवाहीत सागरिका-झहीरने घेतले दर्शन, दोघांनी मिळून केली पूजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - 'चक दे गर्ल' सागरिका घाटगे आणि झहीर खानने कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यांनी 15 मिनिटे पूजा केली. सागरिका आणि झहीर यांनी अचानकपणे जाऊन मंदिरात दर्शन घेतले. याबाबत त्यांनी कुणालाच सांगितले नव्हते. वाऱ्याच्या वेगासारखी ही बातमी लोकांमध्ये पसरली आणि त्या दोघांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. पण जास्त गर्दी होईपर्यंत दोघे निघूनही गेले. 

  
सागरिका-झहीरच्या अचानक झालेल्या आगमनाने गोंधळ माजला होता. यावेळी झालेल्या गर्दीने फॅन्सला आवरण्यासाठी पोलिसांनाही बोलवण्यात आले होते. सागरिका ही कोल्हापूरच्या रॉयल घराण्यातील आहे त्यामुळे ती कुलदैवतेचे दर्शन घेण्यासाठी लग्नानंतर येथे पोहोचली होती. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सागरिका-झहीर यांच्या अंबाबाईच्या दर्शनावेळेसचे काही फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...