आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्न समारंभादरम्यान सागरिकाचा दिसला राजेशाही थाट, पाहा मेहंदीपासून रिसेप्शनपर्यंतचे PHOTOs

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - झहीर खान आणि सागरीका घाटगे यांचे लग्न पार पडले. शहरातील 'द ताज महल पॅलेस' येथे थाटामाटत त्यांचे रिसेप्शन झाले. यावेळी यावेळी बॉलिवूड तसेच क्रिकेटजगतातील बऱ्याचशा सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली. सागरीका आणि झहीर यांनी कोर्ट मॅरेज पद्धतीने विवाह केला आणि त्यानंतर कॉकटेल, डान्सपार्टी आणि रिसेप्शन करत लग्न पार पाडले. 

 

प्रत्येक समारंभात सागरिकाने तिता लुक सिंपल ठेवला होता. तिने मेहंदीपासून रिसेप्शनपर्यंत या सर्व समारंभात लहंगा घालणे पसंत केले. सागरिकाने कोर्ट मॅरेज केले त्यादिवशी ती साडीत दिसली होती. लाल रंगाच्या साडीत तिचे सौंदर्य फारच खुलून आले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सागिरकाचा लग्नसमारंभादरम्यानचे सर्व लुक...

बातम्या आणखी आहेत...