आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झहीर-सागरिकाच्या लग्नाची तारीख आली समोर, पहिल्या गिफ्टच्या आठवणी केल्या शेअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 2017 च्या सुरुवातीला झहीर आणि सागरीका यांनी साखरपुडा करुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता हे दोघे लग्नगाठीत कधी अडकणार याची वाट सर्वचजण पाहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, झहीर आणि सागरीका 27 नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहेत. कोर्ट मॅरेज केल्यानंतर हे दोघे मित्रपरिवार आणि कुटुंबियांसाठी मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी पार्टी ठेवणार आहेत. सागरिकाने तिच्या आणि झहीरच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने आमच्या प्रतिनीधीशी संवाद साधला. मिळाले होते हे पहिले गिफ्ट...
 
सागरिका सांगते, झहीरने मला सर्वात पहिले गिफ्ट दिले होते ते म्हणजे कॉफी वेंडींग मशीन होते. झहीरला त्याची कॉफी एकदम परफेक्ट आवडते आणि आणि आम्ही दोघेही कॉफीबाबतीत फार चुझी आहोत. आमच्या कॉफीप्रेमामुळेच झहीरने मला कॉफी मशीन गिफ्ट केली.  
 
पुढच्या स्लाईडवलर वाचा, या डिझायनरचा लहंगा घालणार सागरीका...
बातम्या आणखी आहेत...