आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉकटेल पार्टीत असा होता सागरिकाचा लुक, इन्सटावर शेअर केला फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगेने गुरुवारी क्रिकेटर झहीर खानसोबत कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर त्याच रात्री त्यांनी एक कॉकटेल पार्टी ठेवली होती. यात बॉलिवूड तसेच क्रिकेटजगतातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. आज सागरिकाने तिचा कॉकटेल पार्टीदरम्यानचा एक सेल्फी शेअर केला आहे. त्याला तिने कॅप्शन दिले आहे, About last night #waitinggamebegins as Mr. Khan is taking a tad bit longer to look his best ☺️😂

सागरिका आणि झहीर यांची मेहंदी सेरेमनी रविवारी 26 नोव्हेंबर आणि रिसेप्शन 27 नोव्हेंबरला होणार आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सागरिका आणि झहीर खानचा कॉकटेल पार्टीतील लुक...

बातम्या आणखी आहेत...