आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल लेहंग्यामध्ये खुलून आले सागरिकाचे सौंदर्य, इन्सटाग्रामवर शेअर केला नवीन फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान यांचे लग्न धामधुमीत पार पडले. लग्नापासून रिसेप्शनपर्यंत पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात सागरिकाने तिचा लुक सिंपल ठेवला होता. फारशी भडक वस्त्रे आणि मेकअप न करताही सागरिका फारच छान दिसत होती. सागरिकाने तिच्या प्रत्येक लुकचा फोटो शेअर केला आहे. 

 

नुकताच सागरिकाने तिच्या लग्नाचा अजून एक लुकचा फोटो शेअर केला आहे. त्यातील लाल लेहंग्यात सागरिका फारच सुंदर दिसत आहे. सागरिकाचा हा लुक नेमका कोणत्या कार्यक्रमावेळचा आहे ते अजून कळालेले नाही. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सागरिकाने शेअर केलेल्या सर्व लुकचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...