आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sai Tamhankar, Radhika Apte, Meet Most Sensual And Hot Marathi Actresses

राधिका, सई, तेजस्विनी, कोण आहे मराठीतील बोल्ड आणि हॉट अभिनेत्री, तुम्हीच सांगा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी अभिनेत्रींचा दिलखेचक लूक... - Divya Marathi
मराठी अभिनेत्रींचा दिलखेचक लूक...
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेसृष्टीतील कोणतीही अभिनेत्री सध्या कुठेही मागे राहू इच्छित नाही. जवळपास सर्वंच अभिनेत्रींमध्ये सर्वच बाबतीत टोकाची स्पर्धा दिसून येते. एकमेकींना मागे टाकण्याच्या स्पर्धेत सर्वच अभिनेत्रींनी अंग प्रदर्शनाचा जणू धडाकाच लावला आहे. यात काही अभिनत्री आघाडीवर असल्याचे दिसून येतात. उदाहरणार्थ 'हंटर' या सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली मराठीमोळी अभिनेत्री राधिका आपटे. इंटरनेटवर व्हायरल झालेली न्यूड क्लिप असो, एमएमएस असो किंवा पडद्यावर बिनधास्तपणे किसींग सीन देणे असो, राधिका बोल्डनेसमध्ये मुळीच मागे नाही. तर ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ या सिनेमात बिकिनी परिधान करुन सई ताम्हणकरने आपल्या फॅन्सना मोठा धक्का दिला होता. सईला मराठीतील पहिली 'बिकिनी गर्ल' म्हटले जाऊ लागले.
दाक्षिणात्य सिनेमांमध्ये हॉट अंदाजात दिसलेली नेहा पेंडसे असो किंवा इंटरनेटवर बोल्ड फोटो अपलोड झालेली श्रुती मराठे असो. कोणत्या ना कोणत्या प्रकारे मराठी अभिनेत्री प्रकाशझोतात येत आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत कोणती अभिनेत्री सर्वांत बोल्ड आणि हॉट आहे, असा प्रश्न चित्रपटप्रेमींना पडला नाही तर नवल...
चला तर मग आज आम्ही तुम्हाला मराठी इंडस्ट्रीतील अशा काही अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्यांनी पडद्यावर बोल्डनेसा तडका लावला. यामध्ये सई ताम्हणकर, राधिका आपटे, श्रुती मराठेसह नव्या फळीतील अभिनेत्रींच्याही नावाचा समावेश आहे. पुढील स्लाईड्सवर अभिनेत्रींची हॉट छायाचित्रे बघा आणि तुम्हीच ठरवा, कोण आहे मराठीतील बोल्ड आणि हॉट अभिनेत्री...