आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडील निघून गेले, नंतर पोस्टमॉर्टम केलेली बॉडीच पाहिली, आठवणीने गहिवरली सई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सई ताम्हणकरसाठी उद्याचा शुक्रवार हा डबल धमाका असणारा ठरणार आहे. त्याचे कारण म्हणजे तिचे जाऊंद्या ना बाळासाहेब चा फॅमिली कट्टा हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होतोय. दोन्ही चित्रपटांमध्ये सईच्या भूमिका या खास आणि वेगळ्या धाटणीच्या असणार आहेत.

दोन्ही चित्रपट खास असले तरी फॅमिली कट्टाचित्रपटात काम करण्याचे एक खास कारण सई ताम्हणकरने एका मुलाखतीत सांगितले. फॅमिली बाँडिंगवर आधारित या चित्रपटात सईने काम केले कारण हा चित्रपट भावनिक दृष्ट्या सईला जवळचा वाटला. त्याचे कारण म्हणजे सईच्या आयुष्यात घडलेली एक घटना आहे. सईच्या वडिलांच्या मृत्यूशी सबंधित असलेल्या या आठवणीने सईला मुलाखतीत रडू अनावर झाले होते. सईने सांगितलेली ही आठवण तिच्याच शब्दांत याठिकाणी देत आहोत. पाहुयात काय होती सईची ही कटू आठवण.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय होती सईने सांगितलेली आठवण.. अखेरच्या स्लाइडवर पाहा सई आणि वंदना गुप्ते यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...