आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IFFI 2017 मध्ये सई ताम्हणकरने वेधले सर्वांचे लक्ष, व्हाईट गाऊनमध्ये दिसली सुंदर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - IIFA 2017 च्या सेलिब्रेशनला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. या फेस्टीव्हलमध्ये मराठी सेलिब्रेटींचा जलवा पाहायला मिळाला. राधिका आपटेने राजकुमार रावसोबत या फेस्टीव्हलचे होस्ट केले. फेस्टीव्हलमध्ये सई ताम्हणकर व्हाईट रंगाचा गाऊन घालून पोहोचली होती. नेटच्या या ड्रेसमध्ये सईचे सौंदर्य खुलून दिसत होते. 

 

सईने तिचे काही फोटोज् इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...