आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीत गेलेल्या \'आर्ची\'ची पहिल्याच दिवशी शाळेला दांडी, जाणून घ्या का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज (सोलापूर): नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या सिनेमामुळे रिंकू राजगुरु ही अभिनेत्री यशोशिखरावर पोहोचली आहे. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी रिंकूला हे यश मिळाले आहे. सिनेमाच्या शूटिंगसोबत अभ्यास सांभाळत रिंकूने नवव्या वर्गात ८१ टक्के गुण मिळवले. आता रिंकू दहाव्या वर्गात गेली असून १५ तारखेला तिची शाळा सुरु झाली आहे. अकलुज येथील जिजामाता कन्या विद्यालयात रिंकू शिकतेय.
आता शाळेचा पहिला दिवस आहे म्हटल्यावर रिंकू शाळेत हजर राहिल असे सगळ्यांना वाटले होते. तिच्या वर्गमैत्रिणी, शाळेतील विद्यार्थीच नव्हे तर अकलूज येथील तिच्या शेकडो चाहत्यांनी शाळेबाहेर तोबा गर्दी केली होती. तिची एक झलक पाहण्यासाठी लोक १०० ते २०० किलोमीटरवरून येथे आले होते. रिंकूचा शाळेतील पहिला दिवस कसा होता हे जाणण्याची सर्वांना उत्सुकता होती.

पुढे वाचा, का झाली रिंकूच्या चाहत्यांची निराशा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...