आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉरिशसमध्ये बिकिनी गर्ल्ससोबत \'परशा\' करतोय धमाल-मस्ती, बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉरिशसमध्ये बीचवर एन्जॉय करतान आकाश ठोसर - Divya Marathi
मॉरिशसमध्ये बीचवर एन्जॉय करतान आकाश ठोसर
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'सैराट' या सिनेमामुळे स्टारडम अनुभवणारा अभिनेता आकाश ठोसरला त्याच्या करिअरमधला दुसरा सिनेमा मिळाला असून लवकरच तो महेश मांजरेकरांच्या 'FU' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे शूटिंगसुद्धा सुरु झाले असून अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि माधुरी देसाई आकाशसोबत सिनेमात झळकणार आहेत. शिवाय महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकरचीसुद्धा महत्त्वाची भूमिका या सिनेमात असेल.
सध्या आकाश त्याचा को-स्टार असलेल्या सत्या मांजरेकरसोबत मॉरिशसमध्ये असून तेथे धमाल मस्ती करतानाची त्याची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. सत्या मांजरेकर, सई मांजरेकर, अश्वमी मांजरेकर, गौरी इंगवले यांच्यासोबत आकाश मॉरिशसमध्ये सुट्टी घालवत आहे. मित्रमैत्रिणींसोबत आकाशचे सेल्फी सध्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत. याशिवाय
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, मॉरिशसमध्ये क्लिक झालेले आकाशचे खास फोटोज...
बातम्या आणखी आहेत...