आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सैराट\'ची ही अॅक्ट्रेस झाली होती बारावीत नापास, पण अपयशाने खचली नाही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरसोबत सैराटच्या शूटिंग सेटवर अभिनेत्री छाया कदम - Divya Marathi
रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरसोबत सैराटच्या शूटिंग सेटवर अभिनेत्री छाया कदम
मुंबई: आयुष्यात यश आणि अपयश येतंच पण त्यामुळे खचण्याचं कारण नाही. कारण आयुष्यात स्वत:ला सिध्द करण्याची संधी दुसऱ्यांदा मिळते. पण आयुष्य दुसऱ्यांदा मिळत नाही. हे सांगायचे कारण म्हणजे परीक्षेत अपयश आले, की काही विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग पत्करतात. मात्र अपयशावर मात करण्याचा हा मार्ग नसल्याचे 'सैराट' फेम अभिनेत्री छाया कदम म्हणतात.
गेले काही दिवस ‘सैराट’ सिनेमाची बरीच चर्चा आहे. पण या सिनेमात आपल्या सक्षम अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करणा-या छाया कदम बारावीच्या परीक्षेत नापास झाल्या होत्या. पण या अपयशाने त्या कधीही खचून गेल्या नाहीत. तर त्यावर मात करत आयुष्यात पुन्हा नव्याने काही तरी करण्यास सज्ज झाल्या. अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
काय म्हणाल्या छाया कदम जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईडवर...
बातम्या आणखी आहेत...