आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sairat Fame Rinku Rajguru And Akash Thosar Photoshoot In Mumbai

मुंबईच्या रस्त्यांवर आर्ची-परशाचा फेरफटका, पाहा \'सैराट\'च्या लव्ह बर्ड्सचा रोमँटिक अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'सैराट' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अभिनेता आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु सध्या मुंबईत आहेत. त्यांचा हा सिनेमा येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने रिंकू आणि आकाशचे मुंबईत एक खास फोटोशूट करण्यात आले आहे. या फोटोशूटमध्ये 'सैराट'च्या या लव्ह बर्ड्सचा अर्थातच परशा आणि आर्चीचा रोमँटिक अंदाज क्लिक करण्यात आला आहे. दोघांनीही मुंबईच्या रस्त्यांवर फेरफटका मारण्यासोबतच मस्त बाइकस्वारीही केली. यावेळी केवळ आर्चीच नव्हे तर परशासुद्धा बुलेट चालवताना दिसला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन तुम्हीही पाहा, आर्ची-परशाचा हा रोमँटिक अंदाज...