आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सैराट' फेम रिंकू राजगुरुने केली माजी मंत्र्यांची बोलती बंद, जाणून घ्या नेमके काय घडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात आयोजित एका कार्यक्रमात एक माजी मंत्री व 'सैराट' फेम रिंकू राजगुरू यांच्यात शिक्षणावरून चांगलीच जुंपली. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी शाळा सोडून सिनेमात काम करा, असा खोचक टोमणा मारला यावर रिंकु राजगुरूने आपण शाळा शिकत चित्रपट केला, असे चोख प्रतिउत्तर देत माजी मंत्र्याची बोलती बंद केली.

रिंकू नवव्या वर्गात शिकत असताना तिने सैराट या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले होते. शूटिंग आणि अभ्यास सांभाळत तिन नवव्या वर्गात 81 टक्के गुण मिळवले. आता ती दहावीत शिकत आहे. शाळा सुरु झाल्यानंतर रिंकू सुरुवातीचे काही दिवस शाळेत अनुपस्थित होती. यावरुन ब-याच चर्चा रंगल्या होत्या. तिच्या शिक्षणाचा मुद्दा नकारात्मक दृष्टीने समोर आला. पण रिंकूने एकदम आर्ची स्टाईलने माजी मंत्र्यांना सडेतोड उत्तर दिले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे काय म्हणाले आणि त्यांना रिंकूने कसे उत्तर दिले, सोबतच बघा इस्लामपूर येथे क्लिक झालेली रिंकूची छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...