आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल लागला... जाणून घ्या \'आर्ची\'ला नववीत किती टक्के पडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर : 'सैराट' या सिनेमातून एका रात्रीत स्टार झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु हिच्या नावाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर रिंकूचा पहिलाच सिनेमा सुसाट सुटला आहे. सिनेमात मुख्य पात्र साकारणारी रिंकू आता दहावीत गेली आहे. नुकताच तिचा नववीचा निकाल लागला असून तिने तब्बल 81.60 टक्के गुण मिळवले आहेत. सिनेमाचे शूटिंग सांभाळून रिंकून नववीचा अभ्यास करत ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

रिंकू अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालामध्ये शिक्षण घेत आहे. तसंच निकाल जाहीर झाल्यानंतर फेसबुकवर रिंकूने नववीच्या परीक्षेत 81.60 टक्के गुण मिळवल्याची पोस्ट फिरत आहे.
पुढे वाचा, भविष्यात अभिनय नव्हे तर दुस-या क्षेत्रात उमटवायचा आहे रिंकूला ठसा...
बातम्या आणखी आहेत...