आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लंगड्या'-'सल्या' पोहोचले कॉलेजमध्ये, जाणून घ्या कसा होता दोघांचा कॉलेजमधील पहिला दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सैराट' या सिनेमातील आर्ची-परशाच नव्हे तर लंगड्या आणि सल्या हे पात्र प्रचंड गाजले. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेले आणि हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतित करणारे लंगड्या अर्थातच तानाजी गलगुंडे आणि अरबाज शेख हे दोन्ही तरुण आता महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले आहेत. त्यांचा सिनेमा रिलीज होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी होत आला आहे. दोघेही प्रमोशनल इव्हेंट्स संपवून आता आपापल्या गावी पोहोचले आहेत.
सिनेमात लंगड्या हे पात्र साकारणारा तानाजी गलगुंडे बेंबळे (ता.माढा) तर अरबाज शेख हा जेऊरचा आहे. आता दोघांचेही शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. तानाजी आता बी.ए. सेकंड इयरमध्ये गेला आहे, तर अरबाजचा बारावीत प्रवेश झाला आहे. हे दोघेही मंगळवारी आपापल्या महाविद्यालयात पोहोचले.

कसा होता दोघांचाही कॉलेजमधील पहिला दिवस आणि कसे झाले दोघांचे स्वागत, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...