आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: सैराट पाहताना ही चूक लक्षात आली का, असा बदलला सल्‍याचा शर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नागराज मंजुळे दिग्‍दर्शित सैराट या मराठी चित्रपटाला दोन महिने पूर्ण होत आहेत. सैराटने बक्‍कड कमाई तर, केलीच शिवाय सर्वाधिक काळ सैराट चर्चेत राहिला. सैराटचा नायक परशा आणि आर्ची यांची कमालीची लोकप्रियता तरुणाईमध्‍ये तयार झाली. सैराटमधील चांगले वाईट बारकावे अजुनही सोशल मीडियावर फिरत आहेत. त्‍यापैकीच आम्‍ही आपल्‍याला एक अशी चूक दाखवत आहोत जी कदाचित तुमच्‍या लक्षात आली नसेल. पण हा व्‍हिडियो सध्‍या सोशल मीडियावर फिरतो आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, सल्‍याच्‍या शर्टमध्‍ये असा होतो बदल..
अखेरच्‍या स्‍लाइडवर पाहा, व्‍हिडियो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...