आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OMG...पोलिस बंदोबस्तात सुरु आहे आकाशच्या न्यू फिल्मचे शूटिंग, हटके आहे फिल्मचे नाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'सैराट'चा परशा अर्थातच अभिनेता आकाश ठोसर सध्या यशोशिखरावर आहे. पोलिस ऑफिसर व्हायचे स्वप्न बाळगणा-या आकाशने 'सैराट'नंतर चांगल्या सिनेमाची ऑफर मिळाल्यास सिनेसृष्टीत काम करण्याचा मानस अनेक मुलाखतींमधून व्यक्त केला आहे. आता आकाशला पुढचा सिनेमा ऑफर झाला असून प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकरांनी त्याला सिनेमासाठी साइन केल्याचे याआधीच आम्ही तुम्हाला सांगितले आहे. सध्या मुंबईत आकाश आपल्या नव्या सिनेमाचे शूटिंग करतोय. पण नव्या सिनेमाचे शूटिंग आकाशसाठी डोकेदुखी ठरु लागले आहे.

नेमके काय घडले आकाशसोबत का त्याला पोलिस बंदोबस्तात राहावे लागत आहे, यासह बरेच काही जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर आणि सोबतच बघा त्याच्या नवीन सिनेमाचे ऑन लोकेशन फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...