आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मराठी गर्ल' सयामी खैरचे हे विंटेज फोटोशूट पाहिले का तुम्ही?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत डेब्यू चित्रपट 'मिर्झ्या' मध्ये झळकलेली अभिनेत्री सैयामी खेरने नुकतेच एका फॅशन मॅगजीनसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटसाठी सैयामी विंटेज थीम निवडली होती. या फोटोशूट काही फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईट आणि काही कलरफुल आहे. तिने तिचे हे फोटोशूट इन्सटाग्रामवर शेअर केले आहेत.
 
सैयामीने याअगोदर अनेक चित्रपटासाठी मॅगजीन फोटोशूट केले आहे. तिच्याजवळ सध्या कोणत्या चित्रपटाच्या ऑफर नाहीत. 2015 साली आलेला चित्रपट रे मधून सैयामीने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सैयामी खेरचे 3 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...