आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: संस्कृती बालगुडेचा हत्तीचा झोका पाहिलात? तुम्हीसुद्धा बघा हा Cute Moment

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या थायलँडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. काही दिवासंपूर्वी संस्कृतीने तिचा एअरपोर्टवरील फोटो पोस्ट करत एक आठवडा व्हॅकेशनवर जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिने तेथील फोटोही तिच्या फॅन्ससाठी शेअर केले होते. आता संस्कृतीने एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात ती हत्तींसोबत दिसत आहे. 

 

संस्कृतीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती दोन हत्तींसोबत दिसत आहे. त्यात ते दोन्ही हत्ती तिला सोंडेवर घेऊन झोका देत आहेत. त्यानंतर एक हत्ती तिला सोंडेने उचलतो आणि दुसरा हत्ती तिच्या डोक्यावर तिची सोंड ठेवतो असा फारच क्युट व्हिडिओ आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, संस्कृतीचा थायलँड येथील फोटो आणि शेवटच्या स्लाईडवर व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...