आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Rare Photos: गेल्या 30 वर्षापासून इंडस्ट्रीत आहेत सरोज खान, आजही म्हणतात \'माधुरी इज बेस्ट\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज कोरिओग्राफर सरोज खान त्याचा 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत. निर्मला किशनचंद संधु सिंग नागपाल हे सरोज खान यांचे लग्नाअगोदरचे नाव आहे. फाळणीनंतर त्या भारतात आल्या आणि वयाच्या 13 व्या वर्षीच त्यांनी 41 वर्षीय बी. सोहनलाल यांच्यासोबत लग्न केले. सोहनलाल हेसुद्धा फेमस डान्सर होते. फारच लहान वयात सरोज यांनी त्यांच्या डान्स करिअरला सुरुवात केली होती. म्हणतात माधुरी आहे बेस्ट..

 

सरोज खान आणि माधुरी दीक्षित हे नव्वदीच्या काळातील फेमस जोडी होती. सरोज खान यांनी माधुरीचे एक दो ती, चने के खेत मै, चोली के पीछे क्या है इत्यादी फेमस गाण्यांसाठी कोरिओग्राफी केली. आजही त्यांना विचारले असता ते माधुरी त्यांची ऑल टाईम फेवरेट अभिनेत्री आहे असे सांगतात. माधुरीला कोणतीही स्टेप फक्त एकवेळा करुन दाखवावी लागते आणि कोणत्याही कोरिओग्राफरला माधुरीसोबत काम करताना आनंदच होईल असे सांगतात. माधुरीचे कौतुक करताना त्या आजही थकत नाहीत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सरोज खान आणि माधुरी यांचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...