आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा शशांक-तेजश्रीचे रिल आणि रिअल लाइफमधील Romantic क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शशांक केतकर पत्नी तेजश्रीसह)

छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला सर्वांचा लाडका श्री अर्थातच अभिनेता शशांक केतकर आज आपला वाढदिवस साजरा करतोय. यंदाचा शशांकचा वाढदिवस खूप खास आहे, कारण लग्नानंतरचा त्याचा हा पहिलाच वाढदिवस आहे.
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील त्याची रिल लाइफ पत्नी जान्हवी अर्थातच अभिनेत्री तेजश्री प्रधान आता त्याची खरी पत्नी आहे. मालिकेत काम करताना दोघांचेही प्रेम जमले आणि याचवर्षी हे दोघे लग्नगाठीत अडकले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला शशांक आणि तेजश्रीचे रिल आणि रिअल लाइफमधील रोमँटिक क्षण खास छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मेड फॉर इच अदर असलेल्या या कपलची ही खास छायाचित्रे...