आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशांक केतकरने शेअर केला लग्नातील हा सुंदर फोटो, पत्नीसाठी लिहीला असा प्रेमाचा संदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शशांकने इन्सटाग्रामवर शेअर केलेला फोटो - Divya Marathi
शशांकने इन्सटाग्रामवर शेअर केलेला फोटो

मुंबई - अभिनेता शशांक केतकर नुकताच दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. वकील असलेल्या गर्लफ्रेंडसोबत त्याने विवाह रचला. सर्वांनाच माहित आहे की हे शशांकचे दुसरे लग्न आहे. लग्नानंतर शशांकने सोशल मीडिया अकाउंटवर पत्नी प्रियांता ढवळेसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने पत्नीविषयीचे त्याचे प्रेम व्यक्त केले आहे. त्याने लिहीले की, 'हसणं, आनंदात राहणं, समजून घेणं हे खरंतर सोपं असतं हे जाणवलं तुझ्यामुळे @dhavalepriyanka I Love You'

 

शशांकने पहिले लग्न अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत केले होते. प्रेमविवाह असलेले हे लग्न दोन वर्षे टीकले आणि नतर त्यांनी घटस्फोट घेतला. जुने सर्व विसरुन शशांक आता त्याच्या आयुष्यात नव्याने जगण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्या या निर्णयाने त्याचे सर्व फॅन्सही सुखावले आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, शशांक केतकरच्या लग्नाचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...