आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रेया बुगडेचे हे लंडन-पॅरीस व्हॅकेशनचे फोटो पाहीलेत का तुम्ही? असा केला एन्जॉय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडे नुकतेच लंडन-पॅरीस व्हॅकेशन संपवून परतली आहे. 'चला हवा येऊ द्या' हा शो काही कारणांमुळे तात्पुरता बंद करण्यात आला आहे. या शोच्या जागेवर सध्या सुर नवा ध्यास नवा हा शो सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे या शोमधील सर्व मंडळी लंडन आणि पॅरीस येथे स्टेज शो करत होती. यादरम्यान विदेश दौरा असल्याने त्यांनी तेथे फार धमालमस्तीही केली. 

 

विविधप्रकारे मिमिक्री करुन प्रेक्षकांना लोटपोट हसवणाऱ्या श्रेयाने हा विदेश दौरा चांगलाच एन्जॉय केला. यावेळी तिने अनेक फोटोज तिच्या इन्सटाग्रामवर शेअर केले आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, श्रेयाने शेअर केलेले काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...