आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेता श्रेयस तळपदे यांना पितृशोक, आज सकाळी झाले अंत्य संस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे यांना पितृशोक झाला आहे. श्रेयसचे वडील भूपेश तळपदे यांचे 13 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण कळू शकलेले नाही. आज (14 ऑक्टोबर) मुंबईतील ओशिवारा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले.
पुढील स्लाईडवर बघा, व्हिडिओ...
व्हिडिओ सौजन्यः Bollywood Showbiz India
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...