आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री-जान्हवीवर पून्हा सुरू झाले विनोद, व्हॉट्सअप जोक्समध्ये बाहूबलीच्यासोबतच श्री-जान्हवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या जवळ जवळ सहा महिन्यांपासून श्री आणि जान्हवीवरचे विनोद सातत्याने सोशल नेटवर्ग साइट्स आणि व्हॉट्सअप वरून फिरत आहेत. मध्यंतरी बाहूबलीवर आणि चिक्कीवर विनोद आल्याने श्री-जान्हवीवरचे विनोद आता बंद झाले असे वाटत असतानाच, पून्हा श्री-जान्हवीचे विनोद सुरू झाले आहेत. त्यातले हे काही फॉरर्वड केलेल मेसेज –
.....
कटप्पा ने बाहुबली ला का मारले?
उत्तर :-
कारण कटप्पा हा एक योध्दा होता
बाहुबली एक राजा होता
बल्लालदेव हा बाहुबली चा चूलत भाऊ होता
बल्लालदेव ची आई बाहुबली ची चूलती होती
आणि ती माहीष्मती साम्राज्य ची राणी होती
शिवा हा बाहुबली चा मुलगा होता
शिवा हा तमन्ना ( अवंतीका ) चा मजनू होता
अवंतीकाला भेटण्यासाठी शिवा डोगर चढतो
डोंगरावर तो बल्लालदेव ला भेटतो
तेव्हा त्याला कळते कि देवसेना त्याची आई आहे आणि बाहुबली त्याचा बाप आहे
पण देवसेना वर बल्लालदेव पण लाईन मारत असतो


हे म्याटर राज ठाकरे ला कळते

मंग तो
छगन भुजबळ कडे जातो
आणि भुजबळ ला सर्व सांगतोहे सांगत असताना

शरद पवार ऐकतो

शरद पवार पञकार परीशद बोलावतो

आणी

बाहुबली च्या खूनाची
CBI चौकशीची मागणी करतो


नरेंद्र मोदि


चौकशीची परवानगी देतोआणिCBI चौकशीत आसा निर्णय निघाला

कि


कि

बाहूबली हा जान्हविचा मुलगा असतो...
पुढील स्लाइडवर वाचा, श्री-जान्हवीवरचे धमाल विनोद