आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्यास श्रुती मराठे सज्ज, जाणून घ्या काय आहे प्रकरण ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - श्रुतीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती नववधुच्या रुपात दिसतेय. यावरुन श्रुती पुन्हा एकदा लग्न करतेय की काय अशी शंका सर्वांच्या मनात आली. पण घाबरण्याचे कारण नाही कारण श्रुती नाही तर जागो मोहन प्यारेमधील भानू लग्नागाठीत अडकण्याच्या तयारीत आहे.  
 
झाले असे की, मालिकेत एक ट्वीस्ट आला आहे आणि तुळशीच्या लग्नाची तयारी करणारी भानूच्या गैरसमजाने तिलाच चाळीतील समीरसोबत लग्नगाठीत अडकवण्याच्या तयारीत लागले आहेत. श्रुतीने शुटींगवेळचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, श्रुतीचे काही खास PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...