Home »Bollywood »Marathi Cinekatta» Shubhangi Latkar At On Location Of Junction Varanasi

'जंक्शन वाराणसी' चित्रपटात असा आहे अभिनेत्री शुभांगी लाटकरचा अंदाज, पाहा On location photos

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 17:54 PM IST

मुंबई - आगामी चित्रपट 'जंक्शन वाराणसी' या चित्रपटात अभिनेत्री शुभांगी लाटकर झळकणार आहेत. शिवानी हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतही कार्यरत आहेत. त्यांच्या 'जंक्शन वाराणसी' या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. यावेळी त्यांचे काही ऑन लोकेशन फोटो समोर आले आहेत.
धीरज पंडीत यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे तर आर्या एंटरटेनमेंट बॅनरखाली याची निर्मिती केली जात आहे.शुभांगी लाटकर यांच्यासोबत देव शर्मा, झरीना वहाब, गोविंद नामदेव, अंजन श्रीवास्तव, अनुपम श्याम, सुब्रतो दत्ता यांचा चित्रपटात अभिनय असणार आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, जंक्शन वाराणसी चित्रपटाचे On location Photos...

Next Article

Recommended