आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीच्या लग्नासाठी पत्नीसह गोव्याला पोहोचला सिद्धार्थ जाधव, #reunion म्हणत शेअर केले फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारती आणि हर्ष सिद्धार्थ आणि इतर मित्रमैत्रिणींसोबत - Divya Marathi
भारती आणि हर्ष सिद्धार्थ आणि इतर मित्रमैत्रिणींसोबत

कॉमेडीयन आणि अभिनेत्री भारती सिंहच्या लग्नसोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. गोवा येथे होणाऱ्या या डेस्टीनेशन वेडींगला भारती तिच्या कुटुंबासह पोहोचली आहे. भारती ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कॉमेडीयन आहे. तिच्या या लग्नाला टीव्ही तसेच बॉलिवूडची मंडळी सहभागी होणार आहेत. मराठी अभिनेता सिद्घार्थ जाधवही भारतीच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी निघाला आहे. 'नच बलिए' दरम्यान झाली होती मैत्री...

 

सिद्धार्थ जाधव आणि भारती सिंह यांची 'नच बलिए'च्या शोदरम्यान मैत्री झाली होती. शो संपल्यानंतरही ही मैत्री कायम राहिली आणि भारतीने तिचा खास मित्र असलेल्या सिद्धार्थला लग्नाचे निमंत्रण दिले आहे. सिद्धार्थने भारती आणि इतर मित्रमैत्रिणींसोबत काही फोटोही शेअर केले आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, भारती सिंह आणि सिद्धार्थ जाधव यांचे नच बलिए सेटवरील PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...